Monday, September 01, 2025 04:16:01 PM
गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची, नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पत्नी सोनम आणि पती राजा हे 22 मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले होते.
Ishwari Kuge
2025-06-09 10:44:09
अब्दुल्लापूर तांडा येथील एका शेतकऱ्याची तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांची बैलजोडी चोरी गेल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अखेर या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-21 13:47:35
निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-18 17:29:29
अॅट्रॉसिटी प्रकरणात फरार असलेल्या कासलेला आज पहाटे बीड पोलिसांनी पुण्यात स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं.
2025-04-18 12:33:22
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला पुन्हा एकदा जीवघेणी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. वरळी ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर अज्ञात व्यक्तीकडून एक मेसेज पाठवण्यात आला होता.
2025-04-15 09:03:44
प्रेमप्रकरणातून अंबडमध्ये हत्याकांड; पोलिसांनी आरोपीस दिली चार दिवसांची कोठडी
Manoj Teli
2025-02-17 12:29:41
महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात आवडती आणि प्रसिद्ध योजना ठरली.
Manasi Deshmukh
2025-02-03 16:04:10
सैफ अली खानवर हल्ला, पोलिसांनी एक व्यक्ती ताब्यात घेतलीसैफच्या घरातून तलवार ताब्यात घेतली, ब्लेडचा तुकडा पुरावा म्हणूनवांद्रे पश्चिमेतील चोराची शिरजोरी, पोलिसांकडून नोंद न घेता चोराची धमकी
2025-01-17 11:07:33
अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
2024-12-10 18:46:21
दिन
घन्टा
मिनेट